Advertisements
Advertisements
प्रश्न
केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.
उत्तर
केशभूषा ही प्राचीन काळापासून समाजात प्रचलित असलेली गोष्ट आहे. केशभूषेचे मुख्य दोन उद्देश आहेत. एक – आकर्षकता किंवा साैंदर्य वाढवण्यासाठी आणि दुसरे – समाजाने निश्चित केलेल्या संकेतांनुसार प्रतीकात्मक केशभूषा करणे. केशभूषेमध्ये अनेक प्रक्रियांचा समावेश होतो. यात केस कापणे, केस धुणे, ते नीट करणे, केस विंचरणे, सरळ करणे, कुरळे करणे इत्यादी कृती अंतर्भूत आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांला अनुसरून लिहा.
भौगोलिक वैशिष्ट्ये
काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांना अनुसरून लिहा.
प्राणिजीवन
‘प्राण्यांचे गंधज्ञान’ या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा.
‘काझीरंगा ही कर्दमभूमी आहे’, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
टीपा लिहा.
वैजयंती
टीपा लिहा.
गायबगळे
‘तुम्ही केलेला जंगल प्रवास’, याविषयी थोडक्यात माहिती लिहा.
टिपा लिहा.
ग्रँड कॅनॉल
टिपा लिहा.
व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर
खालील संकल्पना स्पष्ट करा.
व्हेनिस म्हणजे हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका....
खालील संकल्पना स्पष्ट करा.
व्हेनिस म्हणजे अद्भुत शहर...
तुम्ही पाहिलेल्या तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
टीप लिहा.
विश्वकोशाचा उपयोग-
‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते’, याविषयी तुमचे मत लिहा.
विश्वकोश पाहण्याचे तुम्हांला लक्षात आलेले फायदे लिहा.
विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.
खालील कोडे सोडवा व त्याच्या शेवटच्या रकान्यातील वर्णांचे विशेष ओळखा.
(१) पैसे न देता, विनामूल्य.
(२) पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे.
(३) जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात.
(४) रहस्यमय.
(५) खास महाराष्ट्रीयन पक्वान्न. पोळ्या, मोदक, करंज्या यांमध्ये हे भरतात.
(१) | |||
(२) | × | ||
(३) | |||
(४) | × | ||
(५) |