Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर
उत्तर
व्हेनिस स्टेशनच्या बाहेर रस्ता नव्हताच. प्रचंड आकाराचा, विस्तीर्ण नदीसारखा ग्रँड कॅनॉल नावाचा कालवा होता. त्यात अनेक पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लाँचीस व मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या. 'व्हेनिझिया-व्हेनिझिया, पियाझा-पियाझा' असा त्यांचा पुकार सुरू होता. लेखक ज्या नावेत बसला, ती नाव दोनएकशे प्रवासी स्वत:त सामावून घेत पुढील प्रवासाला निघाली.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
‘प्राण्यांचे गंधज्ञान’ या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा.
‘काझीरंगा ही कर्दमभूमी आहे’, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
टीपा लिहा.
वैजयंती
टीपा लिहा.
एकशिंगी गेंडा
टीपा लिहा.
गेंड्याच्या सवयी
टीपा लिहा.
गायबगळे
‘तुम्ही केलेला जंगल प्रवास’, याविषयी थोडक्यात माहिती लिहा.
टिपा लिहा.
ग्रँड कॅनॉल
खालील मुद्द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर
खालील संकल्पना स्पष्ट करा.
व्हेनिस म्हणजे हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका....
खालील संकल्पना स्पष्ट करा.
व्हेनिस म्हणजे अद्भुत शहर...
‘व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे’, पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या.
टीप लिहा.
विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया
विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.
खालील कोडे सोडवा व त्याच्या शेवटच्या रकान्यातील वर्णांचे विशेष ओळखा.
(१) पैसे न देता, विनामूल्य.
(२) पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे.
(३) जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात.
(४) रहस्यमय.
(५) खास महाराष्ट्रीयन पक्वान्न. पोळ्या, मोदक, करंज्या यांमध्ये हे भरतात.
(१) | |||
(२) | × | ||
(३) | |||
(४) | × | ||
(५) |