मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा. गाडी-गाडीवान चतुर-चतुराई खरा-खरेपणा _____ - धनवान महाग- _____ ______ - साधेपणा _____ - दयावान _____ - स्वस्ताई ______ - शहाणपणा - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा.

गाडी-गाडीवान चतुर-चतुराई खरा-खरेपणा
_____ - धनवान महाग- _____ ______ - साधेपणा
_____ - दयावान _____ - स्वस्ताई ______ - शहाणपणा
बल- ______ _____ - नवलाई भोळा- ______
तक्ता

उत्तर

गाडी-गाडीवान चतुर-चतुराई खरा-खरेपणा
धन-धनवान महाग-महागाई साधा-साधेपणा
दया-दयावान स्वस्त-स्वस्ताई शहाणा-शहाणपणा
बल-बलवान नवल-नवलाई भोळा-भोळेपणा
shaalaa.com
गद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: अप्पाजींचे चातुर्य - स्वाध्याय [पृष्ठ ४१]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
पाठ 14 अप्पाजींचे चातुर्य
स्वाध्याय | Q ५. | पृष्ठ ४१
बालभारती Integrated 6 Standard Part 4 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.1 अप्पाजींचे चातुर्व्य
स्वाध्याय | Q ५. | पृष्ठ २७

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.

सळसळ -


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?


खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.

‘‘बाळ तुझं नाव काय?’’


खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.

‘‘चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.’’


असे का घडले? ते लिहा.

गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.


एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते?


तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

मिनूची व आईची चुकामूक का झाली?


चार-पाच ओळींत वर्णन करा.

खेकडा


लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा?


आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×