मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा. पोहणे - - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

पोहणे -

एका वाक्यात उत्तर

उत्तर

पोहणे - पोहण्याचा पोशाख, टोपी, पोहण्याचा चष्मा

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: कुंदाचे साहस - स्वाध्याय [पृष्ठ १९]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
पाठ 8 कुंदाचे साहस
स्वाध्याय | Q ४. (ऐ) | पृष्ठ १९
बालभारती Integrated 6 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.3 कुंदाचे साहस
स्वाध्याय | Q ४. (ऐ) | पृष्ठ ३४

संबंधित प्रश्‍न

तुम्हांला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा.


खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.

‘‘चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.’’


आंतरजालावरून खालील मुद्‌द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.

(अ) पूर्ण नाव
(आ) जन्म स्थळ
(इ) जन्म दिनांक
(ई) आई-वडिलांचे नाव
(उ) शिक्षण
(ऊ) लिहिलेली पुस्तके
(ए) कार्य



‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.


कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.

‘‘त्याचं नाव घोडमासा, समुद्रघोडा!’’


शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होताे? क्रमाने क्रिया लिहा.


तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली?


तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा.

तक्रार वनचर
(१) मोबाइलच्या आवाजाची भीती चिमणी
(२) प्लॅस्टिक सेवनाने पोटदुखी ______
(३) ______ मासोळी
(४) वारूळ, शेत नष्ट ______

दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×