मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील तक्ता पूर्ण करा. अ. क्र. सामासिक शब्द विग्रह (१) ____________ जन्मापासून (२) प्रतिदिन ____________ (३) ____________ कंठापर्यंत (४) व्यक्तिगणिक ____________ (५) ____________ प्रत्येक दारी - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्ता पूर्ण करा.

अ. क्र. सामासिक शब्द विग्रह
(१) ______ जन्मापासून
(२) प्रतिदिन ______
(३) ______ कंठापर्यंत
(४) व्यक्तिगणिक ______
(५) ______ प्रत्येक दारी
तक्ता
रिकाम्या जागा भरा

उत्तर

अ. क्र. सामासिक शब्द विग्रह
(१) आजन्म जन्मापासून
(२) प्रतिदिन प्रत्येक दिवशी
(३) आकंठ कंठापर्यंत
(४) व्यक्तिगणिक प्रत्येक व्यक्तीला
(५) दारोदारी प्रत्येक दारी
shaalaa.com
समास
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5.01: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार - अव्ययीभाव समास 2 [पृष्ठ ११७]

APPEARS IN

बालभारती Marathi - Yuvakbharati [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
पाठ 5.01 व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
अव्ययीभाव समास 2 | Q 1 | पृष्ठ ११७

संबंधित प्रश्‍न

कंसात समासांची नावे दिलेली आहेत. पुढे दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा :
चहापाणी - ____________.


कंसात समासांची नावे दिलेली आहेत. पुढे दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा :
कमीअधिक- ____________.


खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.

ताणतणाव -


खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
दरडोई -


खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.

जीवनशैली -


खालील तक्ता पूर्ण करा.

क्र.

सामासिक शब्द

विग्रह

समासाचे नाव

(१)

झुणका भाकर

 

 

(२)

 

सूर्याचा अस्त

 

(३)

 

अक्षर असा आनंद

 

(४)

प्रतिक्षण

 

 


खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात.


खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.

आज स्वच्छ सूर्यप्रकाश आहे.


खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.

प्रत्येकाने ऋणमुक्त राहण्याचा प्रयत्न करायलाच हवा.


खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्याचा विग्रह करा.

तलावातील नीलकमल किती शोभून दिसते आहे! 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

अष्टाध्यायी - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

पंचपाळे - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

द्‌विदल - ______


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

आईवडील - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

सुंठसाखर - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

विटीदांडू - ______


खालील वाक्य वाचा व त्यातील सामासिक शब्द ओळखा.

गरिबास कपडालत्ता द्यावा, अन्नपाणी द्यावे - ______ ______


खाली दिलेल्या सामासिक शब्दांचा विग्रह व समासाचे नाव लिहा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
१) इतरेतर द्वंद्व समास
बहिणभाऊ    
आईवडील    
नाकडोळे    
सुंठसाखर    
कृष्णार्जुन    
विटीदांडू    
कुलूपकिल्ली    
स्त्रीपुरुष    
२) वैकल्पिक द्वंद्व समास
बरेवाईट    
सत्यासत्य    
चारपाच    
तीनचार    
खरेखोटे    
३) समाहार द्वंद्व समास
अंथरूण पांघरूण    
भाजीपाला    
कपडालत्ता    
अन्नपाणी    
पालापाचोळा    
केरकचरा    

खालील तक्ता पूर्ण करा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
आईवडील    
नवरात्र    

योग्य जोड्या लावा.

सामासिक शब्द समासाचे नाव
काव्यामृत अ. इतरेतर द्वंद्व समास
पंचारती ब. कर्मधारय समास
  इ. द्विगू समास

पुढील विग्रहावरून सामासिक शब्द व समास ओळखा:

विग्रह सामासिक शब्द समासाचे नाव
नफा किंवा तोटा    

पुढील सामासिक शब्दांसमोर समासाचे नाव लिहा.

सुईदोरा


पुढील तक्ता पूर्ण करा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
यथायोग्य ______ ______

योग्य जोड्या लावा.

सामासिक शब्द समासाचे नाव
(i) भाजीपाला द्विगू समास
(ii) कमलनयन समाहार द्वंद्व समास
  कर्मधारय समास

खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

सामासिक शब्द विग्रह
पापपुण्य ______

समास:

योग्य जोड्या लावा:

क्र. सामासिक शब्द समासाचे नाव
i. त्रिभुवन कर्मधारय समास
ii. पुरुषोत्तम द्विगू समास
    इतरेतर द्वंद्व समास

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×