मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील विधानांमागील कारणे लिहा. आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधानांमागील कारणे लिहा.

आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच.

टीपा लिहा

उत्तर

संक्रांतीच्या दिवशी तपोवनातील मुली व स्त्रियांच्या हातात बांगड्या भरल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अब्दुलला अनमोल आनंद मिळत असे. अब्दुलला ही दुर्मीळ संधी वाटत असे.

shaalaa.com
चुडीवाला
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: चुडीवाला - कृती [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 6 चुडीवाला
कृती | Q (२)(आ) | पृष्ठ २२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×