मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

P(-2, 2), Q(2, 2) आणि R(2, 7) हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, हे पडताळून पाहा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

P(-2, 2), Q(2, 2) आणि R(2, 7) हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, हे पडताळून पाहा.

बेरीज

उत्तर

दोन बिंदूंमधील अंतर = `sqrt((x_2 - x_1)^2 + (y_2 - y_1)^2)`

अंतराच्या सूत्रानुसार,

PQ = `sqrt([2 - (-2)]^2 + (2 - 2)^2)`

= `sqrt((2 + 2)^2 + (0)^2) = sqrt((4)^2) = 4`  .......(i)

QR = `sqrt((2 - 2)^2 + (7 - 2)^2)`

= `sqrt((0)^2 + (5)^2) = sqrt((5)^2) = 5` .......(ii)

PR = `sqrt([2 - (-2)^2] + (7 - 2)^2)`

= `sqrt((2 + 2)^2 + (5)^2) = sqrt((4)^2 + (5)^2)`

= `sqrt(16 + 25) = sqrt41`

आता, PR2 = `(sqrt(41))^2 = 41`  .......(iii) 

समजा, PQ2 + QR2 = 42 + 52 = 16 + 25 = 41 ........…[(i) आणि (ii) वरून]

∴ PR2 = PQ2 + QR.....…[(iii) वरून]

∴ ΔPQR हा काटकोन त्रिकोण आहे.  ..…[पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार]

∴ बिंदू P, Q व R हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. 

shaalaa.com
दोन बिंदूतील अंतर
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: निर्देशक भूमिती - Q ३ ब)

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC
पाठ 5 निर्देशक भूमिती
Q ३ ब) | Q १)
बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 5 निर्देशक भूमिती
सरावसंच 5.1 | Q 4. | पृष्ठ १०७

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा.

L(5, -8), M(-7, -3)


A(-4, -7), B(-1, 2), C(8, 5) आणि D(5, -4) हे ABCD या समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.


P(2, -2), Q(7, 3), R(11, -1) आणि S(6, -6) हे शिरोबिंदू असलेला चौकोन समांतरभुज आहे हे दाखवा.


बिंदू P(–5, 4) या बिंदूचे X–निर्देशक व Y–निर्देशक लिहा. 


(–2, 6) व (8, 2) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.


(0, 2) आणि (12, 14) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. 


बिंदू A(–1, 1) आणि बिंदू B(5, –7) आहेत, तर या दोन बिंदूंमधील अंतर काढा.

उकल:

समजा, A(x1, y1) आणि B(x2, y2

x1 = –1, y1 = 1 आणि x2 = 5, y2 = – 7

अंतराच्या सूत्रानुसार,

d(A, B) = `sqrt((x_2 - x_1)^2 +  (y_2 - y_1)^2)`

d(A, B) = `sqrt(square + [(-7) + square]^2)`

∴ d(A, B) = `sqrtsquare`

∴ d(A, B) = `square`


(22, 20) आणि (0, 16) यांना जोडणाऱ्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.


रेषा AB ही X अक्षाला समांतर आहे. A या बिंदूचे निर्देशक (1, 3) आहेत, तर B बिंदूचे निर्देशक ______ असतील.


आरंभबिंदूचे निर्देशक ______ असतात.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×