Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.
x - y = 1; 2x + y = 8
उत्तर
दिलेली एकसामयिक समीकरणे
x – y = 1 2x + y = 8
∴ y = x – 1 ∴ y = 8 – 2x
x | 0 | 2 | 4 | 5 |
y | -1 | 1 | 3 | 4 |
(x, y) | (0, -1) | (2, 1) | (4, 3) | (5, 4) |
x | 0 | 4 | 1 | 3 |
y | 8 | 0 | 6 | 2 |
(x, y) | (0, 8) | (4, 0) | (1, 6) | (3, 2) |
दोन्ही रेषा (3, 2) या बिंदूत छेदतात.
∴ x = 3 आणि y = 2 ही x - y = 1 आणि 2x + y = 8 या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.
x + y = 6; x - y = 4
खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.
x + y = 5; x - y = 3
खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.
3x - y = 2; 2x - y = 3
खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.
3x - 4y = -7; 5x - 2y = 0
खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.
2x + 3y = 12; x - y = 1
खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.
5x - 6y + 30 = 0; 5x + 4y - 20 = 0
खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.
3x + y = 10; x - y = 2
(3, – 2) हा बिंदू 5m - 3n = -21 या समीकरणाच्या आलेखावर असेल का ते सकारण लिहा.
x + y = 5 आणि y = 5 या समीकरणाचे आलेख एकाच आलेख कागदावर काढा.
खालील एकसामयिक समीकरणे आलेखाच्या साहाय्याने सोडवा.
x + 3y = 7
2x + y = -1