Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या मते दिव्यांग मुलांना भाषाशिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा.
उत्तर
कोणतीही भाषा शिकताना, तिचे उच्चार शिकताना स्वरांचे ज्ञान आवश्यक असते. बधिरत्व असलेल्या मुलांना ऐकू येत नसल्याने त्यांना उच्चाराचे ज्ञान सहज प्राप्त होत नाही, तसेच अंधत्व असल्यास अक्षर ओळख, वाचन या गोष्टींमध्ये अडथळे येतात. थोडक्यात, भाषाशिक्षणात भाषण, वाचन, लेखन हे महत्त्वाचे टप्पे असतात व दिव्यांग मुलांना अंधत्व, मुकेपणा, बहिरेपणा, यांमुळे भाषेचे स्वर ऐकू येणे, ते उच्चारता येणे, वाचता येणे, अक्षरे लिहिता, ओळखता येणे या सर्वच बाबतींत अडथळे येतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.
आकृतिबंध पूर्ण करा.
आकृतिबंध पूर्ण करा.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
फुकट -
______ या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.
आकृती पूर्ण करा.
सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.
कारणे शोधा.
नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण ______.
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
हव्यास-
व्यक्तिमत्त्व विकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा.
वाक्य पूर्ण करा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा -
वाक्य पूर्ण करा.
बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -
चूक की बरोबर ते लिहा.
लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.
झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
चौकटी पूर्ण करा.
पाठावरून तुम्हांला जाणवलेली लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
______ | ______ | ______ | ______ |
आकृतिबंध पूर्ण करा.
तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा ‘उद्याची’ वाट का पाहत असेल?
‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.