Advertisements
Advertisements
प्रश्न
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.
पर्याय
बारा वर्षांचा मुलगा शांतपणे वाजवत होता.
ऐनवेळी कार्यक्रमाला हजर राहूनही शिरीष एवढे सुंदर वाजवत होता.
शिरीषचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला.
मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता.
उत्तर
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण बारा वर्षांचा मुलगा शांतपणे वाजवत होता.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: शिरीषला वारंवार खेद वाटायचा.
‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.
रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
मुनीम -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
आश्चर्य -
______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे ______ वाचतात.
खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.
सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
कारणे शोधा.
नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण ______.
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
आश्रयदायी झाड-
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
जीवनदायी झाड-
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
जोड्या जुळवा.
शिक्षक | गुणवैशिष्ट्य |
(१) श्री. नाईक | (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ |
(२) श्री. देशमुख | (आ) गणित अध्यापन तज्ज्ञ |
(३) श्री. गोळीवडेकर | (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय |
(४) श्री. कात्रे | (ई) शेतीतज्ज्ञ |
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.
शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.
‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.