मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

वरील आकृतीत रेख AC आणि रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात. जर APCPBPDPAPCP=BPDP तर ΔABP ∼ ΔCDP दाखवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती: ΔABP व ΔCDP मध्ये APCPBPDPAPCP=BPDP ....□ ∠APB ≅ □ - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

वरील आकृतीत रेख AC आणि रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात. जर APCP=BPDP तर ΔABP ∼ ΔCDP दाखवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती: ΔABP व ΔCDP मध्ये

APCP=BPDP ....

∠APB ≅ ...... विरुद्ध कोन

∼ ΔCDP  ....... समरूपतेची कसोटी.

रिकाम्या जागा भरा
सिद्धांत

उत्तर

ΔABP व ΔCDP मध्ये,

APCP=BPDP  .........[पक्ष]

∠APB ≅ ∠CPD ..........[विरुद्ध कोन]

ΔABP ∼ ΔCDP ..........[समरूपतेची बाकोबा कसोटी]

shaalaa.com
त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्या
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

आकृती मध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल?


आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये, बाजू PQ || बाजू SR, AR = 5AP, AS = 5AQ तर सिद्ध करा, SR = 5PQ.


ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. बाजू BC वर E हा एक बिंदू आहे, रेषा DE ही किरण AB ला T बिंदूत छेदते. तर DE × BE = CE × TE दाखवा.

 


जर ΔDEF व ΔPQR मध्ये, ∠D ≅ ∠Q, ∠R ≅ ∠E, तर खालीलपैकी असत्य विधान कोणते?


खालीलपैकी कोणती कसोटी समरूपतेची नाही?


आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार?


जर ΔABC ∼ ΔDEF आणि ∠A = 48°, तर ∠D = ______.


वरील आकृतीत, ΔABC मध्ये रेख XY || बाजू  AC, जर 2AX = 3BX आणि XY = 9, तर AC ची किंमत काढा.


□ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. बिंदू P हा बाजू CD चा मध्यबिंदू आहे. रेख BP कर्ण AC ला बिंदू X मध्ये छेदतो, तर सिद्ध करा: 3AX = 2AC

समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB || बाजू CD चौकोनाचे कर्ण हे एकमेकांना बिंदू P मध्ये छेदतात.

त्यावरून खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. वरील दिलेल्या माहितीवरून आकृती काढा.
  2. व्युत्क्रम कोन व विरुद्ध कोनांची प्रत्येकी एक जोडी लिहा.
  3. समरूप त्रिकोणांची नावे समरूपतेच्या कसोटीसह लिहा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×
Our website is made possible by ad-free subscriptions or displaying online advertisements to our visitors.
If you don't like ads you can support us by buying an ad-free subscription or please consider supporting us by disabling your ad blocker. Thank you.