Advertisements
Advertisements
Question
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution
भारतातील पहिल्या रेल्वेच्या उद्घाटनाची पूर्वतयारी:
१. पानां-फुलांचे हार, तोरणे, निशाणे लावून १० मोठे खोलीबजा डबे शृंगारले.
२. इंजिनावर इंग्रजांचे मोठे निशाण फडकवले.
३. डब्यात गादीच्या खुर्च्या, कोच यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर जामानिमा करून बसले होते.
४. मुंबई ते ठाणे रेल्वेचा एकेरी मार्ग तयार केला गेला होता.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.
'बेटा, मी ऐकतो आहे!’ या कथेचे संवादरूपाने लेखन करा.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
आश्चर्य -
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
प्लेटिनमचा प्रयोग ______ होता.
खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.
गुणवैशिष्ट्ये लिहा.
कारणे शोधा.
काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...
खालील चौकटीत संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा.
संकल्पना | संकल्पनांचा अर्थ | |
(१) | वसुधैव कुटुंबकम् वृत्ती | |
(२) | अक्षरशत्रू कुलूप | |
(३) | चोर कलेला आश्रय देत नाही | |
(४) | माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला |
वाक्य पूर्ण करा.
बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -
कारणे लिहा.
लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....
कारणे लिहा.
लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले, कारण....
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
संगीतमय झाड -
पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.
जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब | ||
मुद्दा | कुटुंब क्र. १ | कुटुंब क्र. २ |
परसदार | ||
माणसे | ||
स्त्रिया | ||
पाणी जमीन | ||
हिरवा आनंद |
लिंबाचं झाड लावणारी स्त्री अत्यंत हळवी होती.
लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.
आकृतिबंध पूर्ण करा.
‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात. |
१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.
२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.