Advertisements
Advertisements
Question
आकृतिबंध पूर्ण करा.
Solution
सर हंफ्रे डेव्ही यांनी तयार केलेल्या दिव्याच्या मर्यादा-
१. कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे खर्चिक होते
२. निर्माण होणारा विषारी वायू
३. जास्त वेळ न टिकणारा प्रकाश
४. अति प्रखर प्रकाश
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते.
खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) कोलाहल | (अ) प्रवासी |
(२) तऱ्हेवाईक | (आ) विचित्र |
(३) मुसाफिर | (इ) प्रेरित |
(४) उद्युक्त | (ई) गोंधळ |
वाक्य पूर्ण करा.
इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
मुनीम -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
फुकट -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
सरळमार्गी -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
नावाजलेले -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
गंमत -
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.
स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील पक्ष्यांचे साम्यघटक लिहा.
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
आश्वासक झाड-
‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.
लिंबाचं झाड लावणारी स्त्री अत्यंत हळवी होती.
झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.
समर्पक उदाहरण लिहा.
खेळातसुद्धा जातपात मानली जात असे.
‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
w-a-t-e-r हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा.