Advertisements
Advertisements
Question
w-a-t-e-r हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा.
Solution
w-a-t-e-r शब्द शिकल्या-
१. पाण्याच्या धारेत बाईंनी हेलनचा हात धरला.
२. पाण्याचे ओघळ वाहत असतानाच बाईंनी त्याच हातावर बोटांनी शब्द लिहिला w-a-t-e-r.
३. हातावरून थंडगार, नाचत, उसळत जातंय ते पाणी आहे याची जाणीव हेलनला झाली.
४. गमावलेली स्मृती परत येऊन हेलनला भाषेचं कोडं उलगडलं.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
मुनीम -
‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.
खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)
खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
करारीपणा
सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.
'कुलूप' या पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.
कारणे लिहा.
फक्त ॲल्युमिनिअमचेच वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण ______
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
जीवनदायी झाड-
‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.
चौकटी पूर्ण करा.
पाठावरून तुम्हांला जाणवलेली लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
______ | ______ | ______ | ______ |
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.
आकृतिबंध पूर्ण करा.
चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
हिरमुसले होणे |
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.
तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा ‘उद्याची’ वाट का पाहत असेल?
तुमच्या मते दिव्यांग मुलांना भाषाशिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा.