Advertisements
Advertisements
Question
कारणे लिहा.
लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटण्याची कारणे -
Short Note
Solution
लंडनच्या पावसात रस्त्यावर चिखल होत नाही. वातावरणात मजेदार गारवा असतो. चार-पाच मैल चालूनही थकवा येत नाही. परिसर हिरवागार राहतो; म्हणून लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटायची.
shaalaa.com
इंग्लंडचा हिवाळा
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
तुलना करा.
भारतामधील धुके | लंडनमधील धुके |
(१) | (१) |
(२) | (२) |
(३) | (३) |
(४) | (४) |
इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा.
‘हिवाळ्यातील एक क्षण’ तुमचा अविस्मरणीय अनुभव आठ ते दहा वाक्यांत लिहा.
तुमच्या आवडत्या ॠतूची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.