Advertisements
Advertisements
Question
तुलना करा.
भारतामधील धुके | लंडनमधील धुके |
(१) | (१) |
(२) | (२) |
(३) | (३) |
(४) | (४) |
Distinguish Between
Solution
भारतामधील धुके | लंडनमधील धुके |
(१) मनाला सुखद संवेदना देते. | (१) लंडनचे धुके औरच आहे. |
(२) धुक्याचा पडदा थोडा वेळ राहतो. | (२) वर्षाचे दहा दिवससुद्धा आकाश निरभ्र नसते. |
(३) सूर्य उगवला की धुक्यात इंद्रधनुष्य उमटते. | (३) काळसर पांढुरके धुक्याचे छत लंडन शहरावर पसरते. |
(४) धुके निघून गेल्यावर गवताच्या पात्यांवर दवबिंदू चमकतात व रात्री आकाश तारकांनी चमकते. | (४) वर्षांतून एक-दोनदा काळे धुके लंडनवर पसरते. |
shaalaa.com
इंग्लंडचा हिवाळा
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कारणे लिहा.
लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटण्याची कारणे -
इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा.
‘हिवाळ्यातील एक क्षण’ तुमचा अविस्मरणीय अनुभव आठ ते दहा वाक्यांत लिहा.
तुमच्या आवडत्या ॠतूची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.