Advertisements
Advertisements
Question
तुमच्या आवडत्या ॠतूची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Solution
मला वर्षाऋतु किंवा पावसाळा खूप आवडतो, कारण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तापलेल्या मातीतून सुगंध येतो आणि सगळीकडे हिरवाई पसरते. डोंगरांमध्ये पाणी वाहू लागते, झाडे स्वच्छ होतात, नद्या नाले भरून वाहतात. गुरेढोरे आणि पशु-पक्षींना पाण्याची सोय होते, शेतकरी खुश होतात आणि त्यांच्या नांगरलेल्या शेतात पेरणीची तयारी करतात. लहान मुले खेळतात, सगळीकडे हिरवाई दिसू लागते. सृष्टीचे रूप बदलते आणि चराचरावर आनंदाची लकेर घुमते. कवी आणि लेखकांना नवीन कल्पना सुचतात. खरंच, पाऊस हा नवनिर्मितीचा आणि आनंदाचा काळ आहे!
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कारणे लिहा.
लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटण्याची कारणे -
तुलना करा.
भारतामधील धुके | लंडनमधील धुके |
(१) | (१) |
(२) | (२) |
(३) | (३) |
(४) | (४) |
इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा.
‘हिवाळ्यातील एक क्षण’ तुमचा अविस्मरणीय अनुभव आठ ते दहा वाक्यांत लिहा.
तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.