English

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्‌धतीने सोडवण्यासाठी Dx आणि Dy च्या किमती काढा. 3x + 5y = 26 x + 5y = 22 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्‌धतीने सोडवण्यासाठी Dx आणि Dy च्या किमती काढा.

3x + 5y = 26

x + 5y = 22

Sum

Solution

दिलेली एकसामयिक समीकरणे

3x + 5y = 26 .........(i)

x + 5y = 22 .............(ii)

समीकरण (i) व (ii) ही ax + by = c या रूपात आहेत.

Dx = |265225|=(26×5)-(22×5)

= 130 - 110 = 20

Dy = |326122|=(3×22)-(1×26)

= 66 - 26 = 40

shaalaa.com
निश्चयक पद्धती (क्रेमरची पद्धती) Determinant method (Crammer's Method)
  Is there an error in this question or solution?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

RELATED QUESTIONS

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.

4x + 3y - 4 = 0; 6x = 8 - 5y

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.

6x - 4y = -12; 8x - 3y = -2

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.

x + 2y = -1; 2x - 3y = 12

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.

4m + 6n = 54; 3m + 2n = 28

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.

6x - 3y = -10; 3x + 5y - 8 = 0

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.

3x - 2y = 52; 13x + 3y = -43

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.

7x + 3y = 15; 12y - 5x = 39

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.

x+y-82=x+2y-143=3x-y4

खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.

4m − 2n = −4; 4m + 3n = 16

क्रेमरच्या नियमाने सोडवा. 3x - 4y = 10; 4x + 3y = 5

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×
Our website is made possible by ad-free subscriptions or displaying online advertisements to our visitors.
If you don't like ads you can support us by buying an ad-free subscription or please consider supporting us by disabling your ad blocker. Thank you.