English

खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा. y2+1y=2 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.

`y^2 + 1/y = 2`

Sum

Solution

दिलेले समीकरण:

`y^2 + 1/y = 2`

∴ y3 + 1 = 2y   ....[दोन्ही बाजूंना y ने गुणून]

∴ y3 - 2y + 1 = 0

येथे, y हे एकच चल असून त्याचा जास्तीत जास्त घातांक 2 नाही.

∴ दिलेले समीकरण हे वर्गसमीकरण नाही.

shaalaa.com
वर्णसमीकरणाचे सामान्य रूप (Standard form of quadratic equation)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: वर्गसमीकरणे - सरावसंच 2.1 [Page 34]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 2 वर्गसमीकरणे
सरावसंच 2.1 | Q 2. (3) | Page 34
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×