Advertisements
Advertisements
Question
कृती करा:
हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ
Solution
हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ :
- अतिबलाढ्य, निष्ठुर नियती आणि दुबळा, महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यात लाखो वर्षांपासून द्वंद्वयुद्ध चालू आहे.
- नियती बलाढ्य आहे, पण दुबळ्या माणसातही अदम्य ईर्ष्या आहे.
- विजय मिळवायचाच, या ईर्षेने माणूस आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे.
- भविष्यात केव्हातरी माणूस नियतीवर विजय मिळवीलच.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
तुलना करा.
'पुस्तकरूपी' मित्र |
'मानवी' मित्र |
............. | ............. |
............. | ............. |
............. | ............. |
............. | ............. |
कारणे लिहा.
ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण .............
कारणे लिहा.
प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही,’ असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला, कारण .............
कृती करा:
उत्तम साहित्यकृतीची वैशिष्ट्ये
अर्थ स्पष्ट करा.
दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिणे.
अर्थ स्पष्ट करा.
पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे.
वैचारिक साहित्यातून मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव स्वभाषेत लिहा.
पुस्तकांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दांत लिहा.
हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'उत्तम साहित्यकृती आपल्याला आयुष्यभर भावनिक सोबत करतात', हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
'निष्ठावंत वाचक आता दुर्मीळ झाले आहेत,' हे विधान स्पष्ट करा.