Advertisements
Advertisements
Question
पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवनपद्धतीसंबंधी तुमची मते सविस्तर लिहा.
Solution
पक्षी सहसा थव्याने राहणे पसंत करतात. पक्ष्यांमध्ये नर-मादी मिळून घरटी बांधतात. यामध्ये मादी अंडी घालते व साधारण वीस ते तीस दिवस ती अंडी उबवते. यादरम्यान नर पक्षी अंड्यांची व मादीची विशेष काळजी घेतो. साप किंवा इतर मोठ्या पक्ष्यांपासून आपल्या अंड्यांचे किंवा पिल्लांचे संरक्षण व्हावे, त्यासाठी ते खूप काळजी घेतात. एकदा पिल्ले अंड्याबाहेर आली, की नर-मादी दोघे मिळून पिल्लांचे पालनपोषण करतात. पिल्ले उडण्यास योग्य होईपर्यंत घरट्यात थांबतात, मोठी झाल्यावर घरटी सोडून उडून जातात. प्रत्येक पक्ष्याचा जीवनकाल भिन्न असतो. साधारणत: काही छोट्या पक्ष्यांचा जीवनकाल आठ ते पंधरा वर्षांपर्यंत असतो, तर काही पक्ष्यांचा जीवनकाल निश्चित किती असतो यासंदर्भात पक्षिमित्र, पक्षी निरीक्षणतज्ज्ञ सखोल संशोधन करत आहेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.
आकृतिबंध पूर्ण करा.
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
आश्चर्य -
कारणे लिहा.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
आकृतिबंध पूर्ण करा.
संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.
कारणे शोधा.
काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...
वाक्य पूर्ण करा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा -
कारणे लिहा.
फक्त ॲल्युमिनिअमचेच वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण ______
सूचनेप्रमाणे कृती करा.
वाळे अडवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.)
तुम्हांला पक्षिमित्र बनायला आवडेल काय ? तुमचे मत सकारण लिहा.
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
संगीतमय झाड -
लिंबाचं झाड लावणारी स्त्री अत्यंत हळवी होती.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.