English

पुढील रासायनिक समीकरण पायरीपायरीने संतुलित करा. Ag(s)+HCl(aq)⟶AgCl↓+HX2↑ - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

पुढील रासायनिक समीकरण पायरीपायरीने संतुलित करा.

\[\ce{Ag(s) + HCl(aq) -> AgCl↓ + H2↑}\]

Answer in Brief

Solution

पायरी 1 : दिलेले समीकरण पुन्हा लिहा.

\[\ce{Ag_{(s)} + HCl_{(aq)} -> AgCl↓ + H2↑}\]

पायरी 2 : समीकरणांच्या दोन्ही बाजूंना असलेल्या अणूंच्या संख्येची तुलना करा.

मूलद्रव्य

अभिक्रियाकारकांमधील अणूंची संख्या (डावी बाजू)

उत्पादितांमधील अणूंची संख्या (उजवी बाजू)

Ag

1

1

H

1

2

CI

1

1

दोन्ही बाजूंना, अभिक्रिया काकडे व उत्पादितांमधील सिल्व्हर व क्लोरीनच्या अणूंची संख्या समान आहे म्हणून हायड्रोजनची संख्या समान करा.

पायरी 3 : हायड्रोजनचे अणू संतुलित करताना :

हायड्रोजनचे अणू

अभिक्रियाकारकांत (HCI) मध्ये

उत्पादितांत (H2) मध्ये

सुरुवात करताना

1

2

संतुलित करताना

2 × 1

2

हायड्रोजनचा अणू समान करताना 2 हा योग्य सहगुणक अभिक्रियाकारकांमधील HCI करिता लावला म्हणजे अर्धवट असलेले संतुलित समीकरण पुढीलप्रमाणे होईल :
\[\ce{Ag + 2HCl -> AgCl + H2}\]

पायरी 4 : क्लोरीनचे अणू संतुलित करताना :

क्लोरीनचे अणू

अभिक्रियाकारकांत 2HCI मध्ये

उत्पादितांत AgCI मध्ये

सुरुवात करताना

2

1

संतुलित करताना

2

2 × 1

क्लोरीनचे अणू समान करण्याकरिता, 2 हा योग्य सहगुणक उत्पादितांमधील AgCl करिता लावला. म्हणून अर्धवट असलेले संतुलित समीकरण पुढीलप्रमाणे होईल :

\[\ce{Ag + 2HCl -> 2AgCl + H2↑}\]

वरील समीकरणातील घटक अणूंची संख्या डाव्या व उजव्या बाजूला मोजली असता, सिल्व्हरची संख्या अभिक्रियाकारकांमध्ये कमी येते, ती संख्या सारखी केल्यास संतुलित समीकरण पुढीलप्रमाणे होईल :

\[\ce{2Ag + 2HCl -> 2AgCl + H2↑}\]

अगोदर सांगितल्याप्रमाणे अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था समीकरण लिहा.

\[\ce{2Ag_{(s)} + 2HCl_{(l)} -> 2AgCl↓ + H2↑}\]

shaalaa.com
रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: रासायनिक अभिक्रिया व समीकरणे - स्वाध्याय [Page 46]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
स्वाध्याय | Q ७. इ. | Page 46
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×