English

शास्त्रीय कारणे लिहा. निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

शास्त्रीय कारणे लिहा.

निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे.

Answer in Brief
Explain

Solution

  1. मानवी जीवन हा निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे आणि मानवाचे जीवन पर्यावरणाशी घट्ट जोडले गेले आहे.
  2. मानवी जीवनावर पर्यावरणाचा प्रभाव असतो, तसेच मानव आपल्या सोयीनुसार सभोवतालच्या पर्यावरणात बदल घडवून आणू शकतो, कारण अन्नसाखळीत सर्वोच्च भक्षक म्हणून सगळ्यांत वरचे स्थान मानवाचे आहे.
  3. मानवामध्ये निसर्गाचे संवर्धन करण्याची व त्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची क्षमता आहे. नैसर्गिक संसाधनांचा अवाजवी वापर केल्याने त्यांचा ऱ्हास होतो.
  4. नैसर्गिक संसाधनांच्या ऱ्हासामुळे मानवी जीवनात देखील विपरीत परिणाम होतो.
    म्हणूनच, निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे.
shaalaa.com
पर्यावरण व परिसंस्था संबंध
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: पर्यावरणीय व्यवस्थापन - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
Chapter 4 पर्यावरणीय व्यवस्थापन
शास्त्रीय कारणे लिहा | Q 4
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×