English

शास्त्रीय कारणे लिहा. परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यांमुळे पर्यावरण समतोल राखला जातो. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

शास्त्रीय कारणे लिहा.

परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यांमुळे पर्यावरण समतोल राखला जातो.

Explain
Short Note

Solution

  1. अन्नसाखळी हा उत्पादक, भक्षक व विघटक यांच्यातील आंतरक्रियांचा निश्चित क्रम आहे.
  2. उत्पादक, भक्षक, व विघटक यांचे अस्तित्व एकमेकांशी संलग्न असते.
  3. जर यांपैकी कोणाच्याही संख्येत वाढ किंवा घट झाली, तर पर्यावरणीय संतुलन बिघडते.
    म्हणूनच, परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यांमुळे पर्यावरण समतोल राखला जातो.
shaalaa.com
पर्यावरण व परिसंस्था संबंध
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: पर्यावरणीय व्यवस्थापन - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
Chapter 4 पर्यावरणीय व्यवस्थापन
शास्त्रीय कारणे लिहा | Q 3
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×