Advertisements
Advertisements
Question
पर्यावरणावर परिणाम करणारे दोन मानवनिर्मित घटक लिहा.
One Line Answer
Solution
मानवनिर्मित घटक: जंगलतोड, लोकसंख्येचा विस्फोट, नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर, औद्योगिकीकरण, शेती, शहरीकरण, खाणकाम इत्यादी.
shaalaa.com
पर्यावरण व परिसंस्था संबंध
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खाली दिलेली अन्नसाखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहा. अन्नसाखळी कोणत्या परिसंस्थेतील आहे. त्या परिसंस्थेचे वर्णन लिहा.
नाकतोडा - साप- भातशेती - गरुड - बेडूक
‘आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे,’ या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहा.
पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक संज्ञा आहे.
शास्त्रीय कारणे लिहा.
परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यांमुळे पर्यावरण समतोल राखला जातो.
शास्त्रीय कारणे लिहा.
निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे.