English

सकाळी 8 ते 10 या वेळेत शहरातील एका चौकातील सिग्नलवरून पुढे जाणाऱ्या विविध वाहनांच्या संख्यांची शतमाने खालील वृत्तालेखात दिली आहेत. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

सकाळी 8 ते 10 या वेळेत शहरातील एका चौकातील सिग्नलवरून पुढे जाणाऱ्या विविध वाहनांच्या संख्यांची शतमाने खालील वृत्तालेखात दिली आहेत.

  1. प्रत्येक प्रकारच्या वाहनासाठीच्या केंद्रीय कोनाचे माप काढा.
  2. दुचाकींची संख्या 1200 असल्यास वाहनांची एकूण संख्या किती?
Sum

Solution

केंद्रीय कोनाचे माप (θ) = `"निगडित घटकातील संख्या"/"एकूण घटकातील संख्या" xx 360^circ`

1.

वाहन केंद्रीय कोनाचे माप (θ)
कार `30/100 xx 360^circ = 108^circ`
टेम्पो `12/100 xx 360^circ = 43.2^circ ≈ 43^circ`
बस `8/100 xx 360^circ = 28.8^circ ≈ 29^circ`
रिक्षा `10/100 xx 360^circ = 36^circ`
दुचाकी `40/100 xx 360^circ = 144^circ`

2. दुचाकींच्या केंद्रीय कोनाचे माप (θ) = 144°

केंद्रीय कोनाचे माप = `"दुचाकींची संख्या"/"वाहनांची एकूण संख्या" xx 360^circ`

∴ `144^circ = 1200/"वाहनांची एकूण संख्या" xx 360^circ`

∴ वाहनांची एकूण संख्या = `(1200 xx 360)/144` = 3000

∴ वाहनांची एकूण संख्या 3000 आहे.

shaalaa.com
वृत्तालेखाचे वाचन
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: सांख्यिकी - संकीर्ण प्रश्न संग्रह – 6 [Page 167]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 6 सांख्यिकी
संकीर्ण प्रश्न संग्रह – 6 | Q 14 | Page 167

RELATED QUESTIONS

एका गावातील विविध व्यावसायिकांचे प्रमाण दर्शवणारा वृत्तालेख सोबतच्या आकृतीमध्ये दिला आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. एकूण व्यावसायिकांची संख्या 10,000 असल्यास बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत?
  2. प्रशासन क्षेत्रात किती व्यावसायिक कार्यरत आहेत?
  3. उत्पादन क्षेत्रात किती टक्के व्यावसायिक आहेत?


एका कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा वृत्तालेख सोबतच्या आकृतीत दिला आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. शेअरमध्ये गुंतवलेली रक्कम ₹ 2000 असल्यास एकूण गुंतवणूक किती?
  2. बँकेतील ठेवींची रक्कम किती?
  3. म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेत किती रक्कम जास्त गुंतवली?
  4. पोस्टातील गुंतवणूक किती?

एका सर्वेक्षणातील शालेय विद्यार्थ्यांची विविध खेळांतील आवड जाणण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात मिळालेली माहिती शेजारील वृत्तालेखात दाखवली आहे. एकूण विद्यार्थी संख्या 1000 असल्यास,

  1. क्रिकेट आवडणारे विद्यार्थी किती?
  2. फुटबॉल हा खेळ किती विद्यार्थ्यांना आवडतो?
  3. अन्य खेळांना पसंती देणारे विद्यार्थी किती?

शाळेच्या प्रशासनाने एका वर्षी विविध खेळावर खर्च केलेली रक्‍कम वृत्तालेखात दाखवली आहे. जर फुटबॉलवर खर्च केलेली रक्‍कम 9,000 रुपये असेल, तर पुढील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. खेळावर एकूण किती रक्कम खर्च केली?
  2. क्रिकेटवर किती रक्‍कम खर्च केली?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×