English

समीकरण 2x - y = 2 मध्ये x = 3 असेल तर y = ? - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

समीकरण 2x - y = 2 मध्ये x = 3 असेल तर y = ?

Sum

Solution

x = 3 ही किंमत समीकरण 2x - y = 2 मध्ये ठेवून,

2(3) - y = 2

∴ 6 - y = 2

∴ y = 6 - 2

∴ y = 4

shaalaa.com
एकसामयिक रेषीय समीकरणे
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: दोन चलातील रेषीय समीकरणे - Q.२ (ब)

APPEARS IN

SCERT Maharashtra Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC
Chapter 1 दोन चलातील रेषीय समीकरणे
Q.२ (ब) | Q ४.

RELATED QUESTIONS

खालील कृती पूर्ण करून एकसामयिक समीकरणे सोडवा.

5x + 3y = 9  ......(I)

2x - 3y = 12 ......(II)

समी. (I) व समी. (II) यांची बेरीज करू.

   5x + 3y = 9
+ 2x - 3y = 12
 `square` x = `square`

x = `square/square`  x = `square`

x = 3 समी. (I) मध्ये ठेवू.

5 × `square` + 3y = 9

3y = 9 - `square`

3y = `square`

y = `square/3`

y = `square`

(x, y) = `(square, square)` ही समीकरणाची उकल आहे.


खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

x + 7y = 10; 3x - 2y = 7


खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

`1/3"x" + "y" = 10/3;  2"x" + 1/4"y" = 11/4`


ax + by = c व mx + ny = d या एकसामयिक समीकरणांमध्ये जर an ≠ bm तर दिलेल्या समीकरणांना-


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.

`2/x + 2/(3y) = 1/6; 3/x + 2/y = 0`


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.

`7/(2x + 1) + 13/(y + 2) = 27; 13/(2x + 1) + 7/(y + 2) = 33`


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.

`(7x - 2y)/(xy) = 5; (8x + 7y)/(xy) = 15`


जर x + 2y = 5 आणि 2x + y = 7 असल्यास x + y ची किंमत काढा.


जर (2, -5) ही 2x - ky = 14 या समीकरणाची उकल असेल, तर k = ?


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा:

x + y = 4; 2x – y = 2


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×