Advertisements
Advertisements
Question
टिपा लिहा.
रेने देकार्त
Solution
रेने देकार्त:
१. रेने देकार्त या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहासलेखनाकरता वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषकरून कागदपत्रांची विश्वासार्हता तपासणे आवश्यक आहे, या मताचा आग्रह धरला.
२. त्याने डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ लिहिला.
३. आपल्या या ग्रंथामध्येही त्याने 'एखाद्या गोष्टीची सत्यता निःसंशयरीत्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत ती स्वीकारू नये' हा नियम मांडला.
४. शाश्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने हा नियम महत्वाचा मानला जातो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.
आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ याने लिहिला.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.
द्वंद्ववादी विचार प्रणाली ______ याने मांडली.
वर्ग संघर्षाचा इतिहास ______ याने मांडला
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
टिपा लिहा.
द्वंद्ववाद
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
व्हॉल्टेअर यांस आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते.
कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा.
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टीकोन स्पष्ट करा.
थोडक्यात टिपा लिहा.
व्हॉल्टेअर
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.