Advertisements
Advertisements
Question
विमा म्हणजे काय?
Answer in Brief
Solution
विमा हे आर्थिक नुकसानीपासून संरक्षण करण्याचे साधन आहे. हा जोखीम व्यवस्थापनाचा प्रकार आहे. हा प्रकार प्रामुख्याने आकस्मिक किंवा अनिश्चित नुकसान होण्याच्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी वापरला जातो. विमा म्हणजे विमाधारक आणि विमा संस्था/हमीदार यांच्यामधील करार होय. ज्याद्वारे विमा हमीदार हानीच्या बाबतीत विमाधारकाला भरपाई देण्यास सहमत/बांधील असतो. विमाधारकास विमा हमीदाराला वेळेवर तंतोतंत निश्चित रक्कम द्यावी लागते.
shaalaa.com
व्यवसाय सेवा (Business services) - विमा (Insurance)
Is there an error in this question or solution?