English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 8th Standard

विशेष्य विशेषणाच्या योग्य जोड्या जुळवा. ‘अ’ गट (१) भव्य (२) अमूल्य (३) नवे (४) सुंदर (५) विशाल ‘ब’ गट (अ) मन (आ) युग (इ) शिकवण (ई) पटांगण (उ) जग - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

विशेष्य विशेषणाच्या योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) भव्य (अ) मन
(२) अमूल्य (आ) युग
(३) नवे (इ) शिकवण
(४) सुंदर (ई) पटांगण
(५) विशाल (उ) जग
Match the Columns
Advertisements

Solution

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) भव्य (ई) पटांगण
(२) अमूल्य (इ) शिकवण
(३) नवे (आ) युग
(४) सुंदर (उ) जग
(५) विशाल (अ) मन
shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: प्रभात - खेळूया शब्दांशी [Page 8]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
Chapter 3 प्रभात
खेळूया शब्दांशी | Q (आ) | Page 8
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 3 प्रभात (कविता)
खेळूया शब्दांशी | Q (आ) | Page 34

RELATED QUESTIONS

खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व समान गुण ओळखा.

राधाचा आवाज कोकिळेसारखा मधुर आहे.


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.

शब्दसमूह सामासिक शब्द
गुरू आणि शिष्य  

खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

हरसाल - 


खालील वाक्यातील काळ ओळखा.

काल शब्द शिकून घेतले.


समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

द्राक्षांचा - 


खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.

मी त्यांना सुविचार सांगितला.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

आज ______ खूप मजा केली.


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

दूरवर ×


खालील वाक्यातील काळ ओळखा.

मला लाडू आवडला.


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

माया -


खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.

पेशंट -


ओळखा पाहू!

केस आहेत; पण कधी विंचरत नाही. - ______


तुझी तयारी असो ______ नसो, तुला गावी जावेच लागेल.


श्यामचे बंधुप्रेम ते लेक यांमध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा.


‘करी’ हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृतीसमोर लिहा.


खालील वाक्यात योग्य नाम लिहा.

______ हा माझा जिवलग मित्र आहे. 


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा. 

______ पुस्तक वाचतो.


खालील शब्दाचा लिंग ओळखा.

पहाट - ______


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘पाड सिंहासने दुष्ट ही पालथी ओढ
हत्तीवरूनि मत्त नृप खालती
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती
झाड खट्खट् तुझे खड्ग क्षुद्रां
धडधड फोड तट, रूद्र। ये चहुकडे।’’


कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.

हा तलाव अतिशय सुंदर आहे. (उद्गारार्थी करा.)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×