English

योग्य जोड्या लावा. सामासिक शब्द (i) भाजीपाला (ii) कमलनयन समासाचे नाव द्विगू समास समाहार द्वंद्व समास कर्मधारय समास - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

योग्य जोड्या लावा.

सामासिक शब्द समासाचे नाव
(i) भाजीपाला द्विगू समास
(ii) कमलनयन समाहार द्वंद्व समास
  कर्मधारय समास
Match the Columns

Solution

सामासिक शब्द समासाचे नाव
(i) भाजीपाला समाहार द्वंद्व समास
(ii) कमलनयन कर्मधारय समास
shaalaa.com
समास
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (March) Official

RELATED QUESTIONS

खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.

यथाप्रमाण -


खालील तक्ता पूर्ण करा.

क्र.

सामासिक शब्द

विग्रह

समासाचे नाव

(१)

झुणका भाकर

 

 

(२)

 

सूर्याचा अस्त

 

(३)

 

अक्षर असा आनंद

 

(४)

प्रतिक्षण

 

 


खालील तक्ता पूर्ण करा.

क्र. सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
(१) बावीसतेवीस    
(२) ठायीठायी    
(३) शब्दकोश    
(४) यथोचित    

व्याकरण.

खालील तक्ता पूर्ण करा.

सामासिक शब् समासाचा विग्रह समासाचे नाव
(१) पंचमहाभूत ____________ ____________
(२) परमेश्वर ____________ ____________
(३) शब्दप्रयोग ____________ ____________
(४) शेजारीपाजारी ____________ ____________
(५) विजयोन्माद ____________ ____________

खालील तक्ता पूर्ण करा.

अ. क्र. सामासिक शब्द विग्रह
(१) ______ जन्मापासून
(२) प्रतिदिन ______
(३) ______ कंठापर्यंत
(४) व्यक्तिगणिक ______
(५) ______ प्रत्येक दारी

खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द अधोरेखित करा.

कृष्णा हा माझा सहाध्यायी आहे.


खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द अधोरेखित करा.

रावणाला दशमुख असेही संबोधले जाते.


खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.

आज स्वच्छ सूर्यप्रकाश आहे.


खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्याचा विग्रह करा.

या पुस्तकाचे भाषांतर चांगले झाले आहे - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

रक्तचंदन - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

घनश्याम - ______ 


खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा.

शाळेत आता हिंदी सप्ताह चालू आहे - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

आईवडील - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

विटीदांडू - ______


खाली दिलेल्या सामासिक शब्दांचा आपण विग्रह व समासाचे नाव असा अभ्यास करावा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
नीलकमल    
महाराष्ट्र    
भाषांतर    
पांढराशुभ्र    
घननीळ    
शामसुंदर    
कमलनयन    
नरसिंह    
विद्याधन    
रक्तचंदन    
घनश्याम    
काव्यामृत    
पुरुषोत्तम    
महादेव    

खालील तक्ता पूर्ण करा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
नरसिंह    
तीनचार    

‘पतिपत्नी’ या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा.


‘नीलकंठ’ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा.


'पावलोपावली' या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×