Advertisements
Advertisements
कर्बोदके, स्निग्धपदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते? खालील तक्ता दुरुस्त करून लिहा.
Concept: सजीव व ऊर्जानिर्मिती (Living organism and Energy production)
शास्त्रीय कारणे लिहा.
व्यायाम केल्यावर आपल्याला थकल्यासारखे वाटते.
Concept: सजीव व ऊर्जानिर्मिती (Living organism and Energy production)
हाडांमध्ये ______ हे अमिनो आम्ल असते.
Concept: विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा (Energy from different food components)
खालील विधान चूक की बरोबर ते लिहा.
ऑक्सिश्वसनात प्रथिनांचे ऑक्सिडीकरण होते.
Concept: सजीव व ऊर्जानिर्मिती (Living organism and Energy production)
जीवनसत्वाचे दोन प्रकार लिहा.
Concept: विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा (Energy from different food components)
खालील तक्ता पूर्ण करा:
अ. क्र. | प्रथिने | अवयवाचे नाव |
1. | मेलॅनिन रंगद्रव्य, केरॅटीन | ______ |
2. | ______ | स्वादुपिंड |
3. | हिमोग्लोबीन, प्रतिपिंडे | ______ |
Concept: विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा (Energy from different food components)
विद्राव्यतेच्या आधारे जीवनसत्त्वांचे वर्गीकरण करा.
Concept: विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा (Energy from different food components)
विद्राव्यतेच्या आधारे जीवनसत्त्वांच्या वर्गीकरणानुसार प्रत्येकाचे एक-एक उदाहरण लिहा.
Concept: विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा (Energy from different food components)
सहसंबंध लिहा:
त्वचा : मेलॅनिन :: स्वादुपिंड : ______.
Concept: विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा (Energy from different food components)
एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा.
Concept: प्रजनन (Reproduction) > अलैंगिक प्रजनन (Asexual reproduction)
नामनिर्देशित आकृती काढा.
मानवी स्त्री प्रजनन संस्था
Concept: मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being) > मानवी स्त्री-प्रजनन संस्था (Female Reproductive System)
नावे द्या.
स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके.
Concept: मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being) > मानवी स्त्री-प्रजनन संस्था (Female Reproductive System)
मानवी शुक्रपेशींची निर्मिती ______ या अवयवात होते.
Concept: मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being) > मानवी पुरुष प्रजनन संस्था
शास्त्रीय कारणे लिहा.
वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे.
Concept: वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction in Plants)
फरकाचे दोन मुद्दे स्पष्ट करा.
लैंगिक प्रजनन व अलैंगिक प्रजनन.
Concept: प्रजनन (Reproduction) > लैंगिक प्रजनन (Sexual reproduction)
फुलाच्या अंतरंगाची आकृती काढून त्यातील आवश्यक मंडले व अतिरिक्त मंडले दाखवा.
Concept: प्रजनन (Reproduction) > लैंगिक प्रजनन (Sexual reproduction)
परागणाची व्याख्या लिहा.
Concept: प्रजनन (Reproduction) > लैंगिक प्रजनन (Sexual reproduction)
परागण करणाऱ्या दोन घटकांची उदाहरणे दया.
Concept: प्रजनन (Reproduction) > लैंगिक प्रजनन (Sexual reproduction)
______ हा लैंगिक प्रजननाचा प्रकार आहे.
Concept: प्रजनन (Reproduction) > लैंगिक प्रजनन (Sexual reproduction)
झुरळ, बेडूक, चिमणी, तारामासा यापैकी कोणता प्राणी शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? स्पष्टीकरण देवून स्पष्ट करा.