Advertisements
Advertisements
खालील शब्दांला प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा.
Action - ______
Concept: पारिभाषिक शब्द
खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा.
डोळे/डोळा - ______
Concept: शब्दसंपत्ती > समानार्थी शब्द
योग्य जोड्या लावा.
सामासिक शब्द | समासाचे नाव |
(i) भाजीपाला | द्विगू समास |
(ii) कमलनयन | समाहार द्वंद्व समास |
कर्मधारय समास |
Concept: समास
खालील तक्ता पूर्ण करा.
(भरदिवसा, लाललाल, दुकानदार, खटपट)
प्रत्ययघटित शब्द | उपसर्गघटित शब्द | अभ्यस्त शब्द |
Concept: प्रत्यय व उपसर्ग
खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.
वास्तव × ______
Concept: शब्दसंपत्ती > विरुद्धार्थी शब्द
खालील शब्दाचे वचन ओळखा.
वह्या - ______
Concept: शब्दसंपत्ती > वचन
खालील शब्दाचे वचन ओळखा.
मुलगा - ______
Concept: शब्दसंपत्ती > वचन
खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा.
विचारसरणी
Concept: शब्दसंपत्ती > शब्दार्थ
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.
गीर्यारोहणाने मला खुप महत्त्वाचे धडे दिले.
Concept: लेखननियमांनुसार लेखन
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.
आलिकडे एक सुरेख परदेशी सीनेमा पाहिला.
Concept: लेखननियमांनुसार लेखन
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.
तीचं अवसान पाहून त्यांन दिपालीला तेथेच टाकलं.
Concept: लेखननियमांनुसार लेखन
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.
सरपण नीट नसलं, कि गड्यांची फजीती होते.
Concept: लेखननियमांनुसार लेखन
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा.
मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हांला खूप जवळून पाहिलंय
Concept: विरामचिन्हे
खालील शब्दांला प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा:
Exchange -
Concept: पारिभाषिक शब्द
समास:
योग्य जोड्या लावा:
क्र. | सामासिक शब्द | समासाचे नाव |
i. | त्रिभुवन | कर्मधारय समास |
ii. | पुरुषोत्तम | द्विगू समास |
इतरेतर द्वंद्व समास |
Concept: समास
शब्दसिदधी:
खालील दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा:
(बिनचूक, जमीनदार, तीळतीळ, आंबटचिंबट)
प्रत्ययघटित शब्द | उपसर्गघटित शब्द | अभ्यस्त शब्द |
Concept: शब्दसिद्धी
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
जल
Concept: शब्दसंपत्ती > समानार्थी शब्द
खालील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा:
रखवालदार
Concept: व्याकरण
खालील वाक्यातील लेखननियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.
महर्षि कर्वे यांजमध्ये स्थीतप्रज्ञाची लक्षणे होती.
Concept: लेखननियमांनुसार लेखन
खालील वाक्यातील लेखननियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.
महाराष्ट्र हि संतांची भुमी आहे.
Concept: लेखननियमांनुसार लेखन