Advertisements
Advertisements
प्रश्न
`3 + sqrt5` ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा.
योग
उत्तर
`3 + sqrt 5` ही परिमेय संख्या आहे असे गृहीत धरू.
`=> 3 + sqrt 5 = p /q`, जेथे p आणि q पूर्णांक आहेत आणि q ≠0.
`=> sqrt 5 = p/q - 3 = (p - 3q)/q`
p, q आणि 3 पूर्णांक आहेत. त्यामुळे, `(p - 3q)/q` ही परिमेय संख्या आहे.
∵ `=> sqrt 5` ही अपरिमेय संख्या आहे.
∴ हि विसंगती `3 + sqrt 5` ही परिमेय संख्या आहे या चुकीच्या गृहीतकामुळे निर्माण झाली.
∴ `3 + sqrt 5` ही अपरिमेय संख्या आहे.
shaalaa.com
अपरिमेय आणि वास्तव संख्या
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
`4sqrt2` ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा.
`sqrt5, sqrt10` या संख्या संख्यारेषेवर दाखवा.
खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती?
खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती?
संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू काय दर्शवितो?
`5 + sqrt7` ही संख्या अपरिमेय आहे हे दाखवा.
जर n ही पूर्ण वर्ग संख्या नसेल तर `sqrtn` ही खालीलपैकी कोणती संख्या असेल?