Advertisements
Advertisements
प्रश्न
खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती?
विकल्प
`sqrt(16/25)`
`sqrt5`
`3/9`
`sqrt196`
MCQ
उत्तर
`sqrt5`
स्पष्टीकरण:
`sqrt(16/25) = 4/5` ही परिमेय संख्या आहे.
`3/9` ही परिमेय संख्या आहे.
`sqrt196 = 14` ही परिमेय संख्या आहे.
`sqrt5` ही अपरिमेय संख्या आहे.
shaalaa.com
अपरिमेय आणि वास्तव संख्या
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: वास्तव संख्या - संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [पृष्ठ ३४]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
`4sqrt2` ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा.
`3 + sqrt5` ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा.
`sqrt5, sqrt10` या संख्या संख्यारेषेवर दाखवा.
खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती?
संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू काय दर्शवितो?
`5 + sqrt7` ही संख्या अपरिमेय आहे हे दाखवा.
जर n ही पूर्ण वर्ग संख्या नसेल तर `sqrtn` ही खालीलपैकी कोणती संख्या असेल?