Advertisements
Advertisements
प्रश्न
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती?
उत्तर
ज्या मूर्तीच्या कानात घातलेली लवचीक तार कुठूनही बाहेर न येता तेथेच अडून राहिली, ती तिसरी मूर्ती उत्कृष्ट दर्जाची होय.
संबंधित प्रश्न
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
लुकलुक -
खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यांपैकी सुगरण पक्ष्याला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा.
नीटनेटकी, चिकाटी, आळशी, जबाबदार, सहनशील, कष्टाळू, स्तुतीप्रिय, निर्दयी, झोपाळू. |
खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
(अ) शब्द -
(आ) स्पष्ट -
(इ) बुद्धी -
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूची व आईची चुकामूक का झाली?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
घोडमासा पाहून मिनूला हसू का आले?
शंख-शिंपल्यांपासून शोभेच्या वस्तू बनवा.
जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
गाईचे डोळे का पाणावले?
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
नागोबाची तक्रार कोणती आहे?
खालील शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
सगेसोयरे, पाहुणे, नातेवाईक, भाऊबंद