Advertisements
Advertisements
प्रश्न
जर tanθ = `3/4` तर secθ व cosθ च्या किमती काढा.
उत्तर
tanθ = `3/4` .....…[दिलेले]
आपल्याला माहीत आहे, की
1 + tan2θ = sec2θ
∴ 1 + `(3/4)^2` = sec2θ
∴ 1 + `9/16` = sec2θ
∴ `(16 + 9)/16` = sec2θ
∴ sec2θ = `25/16`
∴ secθ = `5/4` ........[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]
आता, cosθ = `1/secθ`
= `1/((5/4))`
∴ cosθ = `4/5`
∴ secθ = `5/4` व cosθ = `4/5`
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जर sinθ = `7/25` तर cosθ व tanθ च्या किमती काढा.
जर 5secθ - 12cosecθ = 0 असेल तर secθ, cosθ व sinθ च्या किमती शोधा.
जर tanθ = 1 तर `(sinθ + cosθ)/(secθ + "cosec"θ)` ची किंमत काढा.
cosec45° ची किंमत खालीलपैकी कोणती?
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
cosθ. secθ = ?
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
sec 60° = ?
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
tan (90 – θ) = ?
जर tan θ = `13/12` तर cot θ = ?
`5/(sin^2theta) - 5cot^2theta` ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती: `5/(sin^2theta) - 5cot^2theta`
= `square (1/(sin^2theta) - cot^2theta)`
= `5(square - cot^2theta) ......[1/(sin^2theta) = square]`
= 5(1)
= `square`
जर 5 sec θ – 12 cosec θ = 0 तर sin θ, sec θ च्या किमती काढा.