Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. भागाकार आणि बाकी लिहा.
`(y^3 - 3y^2 + 5y - 1) ÷ (y - 1)`
उत्तर
संश्लेषक पद्धत:
भाज्य = `(y^3 - 3y^2 + 5y - 1)`
भाजक = y − 1
− 1 ची विरुध्द संख्या 1 आहे.
भागाकाराचे सहगुणक रूप = (1, − 2, 3)
∴ भागाकार = y2 − 2y + 3 आणि बाकी = 2
रेषीय पद्धत:
`y^3 - 3y^2 + 5y - 1`
`= y^2 (y - 1) + y^2 - 3y^2 + 5y - 1`
`= y^2 (y - 1) - 2y (y - 1) -2y +5y - 1`
`= y^2 (y - 1) - 2y (y - 1) + 3(y -1) + 3 - 1`
`= (y - 1) (y^2 - 2y + 3) + 2`
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. भागाकार आणि बाकी लिहा.
(2m2 − 3m + 10) ÷ (m − 5)
खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. भागाकार आणि बाकी लिहा.
(x4 + 2x3 + 3x2 + 4x + 5) ÷ (x + 2)
खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. भागाकार आणि बाकी लिहा.
(y3 − 216) ÷ (y − 6)
खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. भागाकार आणि बाकी लिहा.
`(2x^4 + 3x^3 + 4x - 2x^2) ÷ (x + 3)`
खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. भागाकार आणि बाकी लिहा.
`(x^4 - 3x^2 - 8) ÷ (x + 4)`
3x3 − 8x2 + x + 7 या बहुपदीला x − 3 या बहुपदीने संश्लेषक पद्धतीने भागा व बाकी काढा.