हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाच्या साहाय्याने सोडवा. x + 3y = 7 2x + y = -1 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाच्या साहाय्याने सोडवा.

x + 3y = 7

2x + y = -1

आलेख
योग

उत्तर

दिलेली एकसामयिक समीकरणे

x + 3y = 7

∴ 3y = 7 - x

∴ y = `(7 - x)/3`

2x + y = -1

∴ y = -1 - 2x

x 1 4 -2 -5
y 2 1 3 4
(x, y) (1, 2) (4, 1) (-2, 3) (-5, 4)
x 0 1 -1 2
y -1 -3 1 -5
(x, y) (0, -1) (1, -3) (-1, 1) (2, -5)

आलेख रेषांचा छेदनबिंदू (-2, 3) आहे.

∴ x + 3y = 7 आणि 2x + y = -1 या एकसामयिक समीकरणांची उकल x = -2 आणि y = 3 आहे.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत (Solution of simultaneous equations by Graphical method)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×