Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
त्रैलोक्य - ______
उत्तर
त्रैलोक्य - तीन लोकांचा समुदाय
APPEARS IN
संबंधित प्रश्न
समासाचे नाव व सामासिक शब्द यांच्या जोड्या जुळवून लिहा
समासाचे नाव |
सामासिक शब्द |
(१) तत्पुरुष समास |
(अ) स्त्रीपुरुष, गुणदोष |
(२) अव्ययीभाव समास |
(आ) महात्मा, पंचधातू |
(३) बहुव्रीही समास |
(इ) प्रतिवर्षी, आजन् |
(४) द्वंद्व समास |
(ई) लक्ष्मीकांत, निर्धन |
कंसात समासांची नावे दिलेली आहेत. पुढे दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा :
जलदुर्ग- ____________.
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.
मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला.
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.
शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्श त्रिकोण असतो.
खालील तक्ता पूर्ण करा.
अ. क्र. | समासाचा विग्रह |
सामासिक शब्द |
(१) |
राजाची आज्ञा |
____________ |
(२) |
आठ अंगांचा समूह |
____________ |
(३) |
उत्तम असा पुरुष |
____________ |
खालील तक्ता पूर्ण करा.
अ. क्र. | सामासिक शब्द |
विग्रह |
(१) |
______ |
निघून गेले आहेत प्राण ज्याचे असा तो |
(२) |
नीरज |
________________________ |
(३) |
______ |
प्रमाणासह आहे जे ते |
(४) |
गोपाल |
________________________ |
(५) |
______ |
माशासारखे आहेत डोळे जिचे अशी ती |
(६) |
षडानन |
________________________ |
खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्याचा विग्रह करा.
तलावातील नीलकमल किती शोभून दिसते आहे!
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
पुरुषोत्तम - ______
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
द्विदल - ______
खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.
ती दोघे बहीणभाऊ आहेत - ______
खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.
खरेखोटे समजल्याशिवाय अभिप्राय देऊ नये - ______
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
कृष्णार्जुन - ______
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
नाकडोळे - ______
खालील तक्ता पूर्ण करा.
सामासिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
______ | उत्तम असा पुरुष | ______ |
बरेवाईट | ______ | ______ |
पुढील विग्रहावरून सामासिक शब्द व समास ओळखा:
विग्रह | सामासिक शब्द | समासाचे नाव |
नफा किंवा तोटा |
योग्य पर्याय निवडा:
‘प्रतिक्षण’ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा.
‘दशदिशा’ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा.
पुढील सामासिक शब्दांसमोर समासाचे नाव लिहा.
जलदुर्ग
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
सामासिक शब्द | विग्रह |
भाजीपाला | ______ |