Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
तोंड -
उत्तर
तोंड - मुख, चेहरा
संबंधित प्रश्न
जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) आतुर होणे. | (अ) खूप आनंद होणे. |
(२) हिरमोड होणे. | (आ) प्रेम करणे. |
(३) उकळ्या फुटणे. | (इ) उत्सुक होणे. |
(४) पालवी फुटणे. | (ई) नाराज होणे. |
(५) मायेची पाखर घालणे. | (उ) नवीन उत्साह निर्माण होणे. |
अनुस्वार वापरून लिहा.
जङ्गल - ______
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
पुढे ×
वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.
उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर
गर - गार
वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.
उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर
वर - वार
विरुद्धार्थी शब्द लिहा.
हित ×
खालील संवादातील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा.
आई: | आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, म्हणून आपण पुरणपोळी करूया. |
अंकुश: | आई, तू बटाट्याची भाजी अन् पुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन, शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. जर पाहुणे लवकर आले, तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल; पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक? |
क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.
मारिया घरी ______
खालील वाक्य वाचून दिलेल्या ओळीत उत्तरे लिहा.
मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे.
(१) प्रस्तुत उदाहरणातील अचेतन गोष्ट - ______
(२) अचेतन गोष्टीने केलेली कृती - ______
(३) अचेतन गोष्टीने केलेली कृती कशी आहे? ______
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘पाड सिंहासने दुष्ट ही पालथी ओढ
हत्तीवरूनि मत्त नृप खालती
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती
झाड खट्खट् तुझे खड्ग क्षुद्रां
धडधड फोड तट, रूद्र। ये चहुकडे।’’