Advertisements
Advertisements
प्रश्न
'कुलूप' या पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.
उत्तर
- घरात दूध-दुभत्याच्या कपाटापासून तो तहत पैशाच्या तिजोरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांनी कुलुपे लावून नाकेबंदी करून टाकली आहे!
- ही कुलुपे किल्ल्यांच्या बाबतीत कोणताही विधिनिषेध बाळगत नसत. त्यांना कोणतीही किल्ली, खिळा किंवा काडी चालत असे. कधी कधी तर नुसत्या हिसक्यानेच ती उघडत असत.
- बाजारी कुलुपांची ‘वसुधैव कुटुंबकम्’ वृत्ती पाहून शेवटी नानांच्या पदरच्या एका विश्वासू नोकरालाही चोरी करण्याची इच्छा झाली.
- आमच्याकडे चोरसुद्धा देशबुडवे व कलेला आश्रय न देणारे असतात.
- बंडू नाना स्वत: उजव्या हाताने तिजोरीचे कुलूप उघडत असून डाव्या हाताने आपलाच उजवा हात जोराने पकडून ‘चोर! चोर!’ म्हणून ओरडत आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.
शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
सरळमार्गी -
‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
गुणवैशिष्ट्ये लिहा.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. (काळ ओळखा)
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
सहसंबंध शोधा.
अंधार : तम : : किल्ली : ______
बंडूनानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हांला समजलेली कारणे स्वभाषेत लिहा.
फरक स्पष्ट करा.
दक्षिणेतील हवामान | उत्तरेतील हवामान |
(१) | (१) |
(२) | (२) |
(३) | (३) |
कारणे लिहा.
हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
लिंबाचं झाड लावणारी स्त्री अत्यंत हळवी होती.
चूक की बरोबर ते लिहा.
इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.
शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली.