Advertisements
Advertisements
प्रश्न
थोडक्यात वर्णन करा.
कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप.
उत्तर
कृष्णराव या ज्येष्ठ अशा संगीत नाट्य कलाकाराच्या सत्कार समारंभाचे आयोजन मुंबई येथे श्री. वाघमारे यांनी केलेले असते. त्यासाठी त्यांना पैशाची थैली व प्रवासखर्च देण्यात येईल अशी बोली झालेली असते. म्हणूनच कृष्णराव या सत्कार समारंभात यायला तयार झाले आहेत. या समारंभात त्यांना शाल व श्रीफळ देण्यात येते. धांदरट वाघमारे शाल प्रदान करताना शालीत कृष्णरावांना पार गुरफटवून टाकतात. श्रीफळ दिल्यानंतर कृष्णराव कानाशी श्रीफळ नेऊन त्यात पाणी आहे की नाही ते हलवून बघता. हे सर्व घडत असताना एक फोटोग्राफर मध्ये मध्ये येऊन कॅमेऱ्याचा फ्लॅश त्यांच्या डोळ्यावर मारून सतत त्यांचे फोटो काढत असतो. असा मजेशीर प्रसंग सत्कार समारंभात घडतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृष्णराव हेरंबकर यांच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा.
कृष्णराव अंबुर्डी गावाहून निघाल. |
↓ |
_____________ |
↓ |
____________ |
↓ |
पुण्याहून कर्जतपर्यंत आले. |
↓ |
____________ |
कारणे लिहा.
फ्लॅशच्या प्रकाशाने कृष्णराव चिडतात कारण...
थोडक्यात लिहा.
मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग.
थोडक्यात लिहा.
कृष्णराव यांच्या चाहत्याची प्रेमाची जबरदस्ती.
स्वमत.
‘कंसातील मजकूर नाट्यउतारा समजण्यासाठी उपयुक्त ठरतो’, तुमचे मत लिहा.
अभिव्यक्ती.
मोनिका व कृष्णराव यांच्यातील संवादाची तुम्हांला समजलेली वैशिष्ट्येलिहा.
अभिव्यक्ती.
‘पायधूळ झाडा. त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही’, या वाक्यांतील लक्ष्यार्थ स्पष्ट करा.
खालील कृती करा.
खालील कृती करा.
खालील कृती करा.
स्पष्ट करा.
शालूवहिनींचे पुत्रप्रेम.
स्पष्ट करा.
सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व म्हणजे मोहित.
उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.
इच्छेला शरीर असायलाच हवं का?
अभिव्यक्ती.
शालूला सदाने का साथ दिली असावी ते स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
‘प्रत्येकाचीच आई शालूसारखीच पुत्रप्रेमाची भुकेलेली असते’ या विधानाची सत्यता पटवून द्या.
अभिव्यक्ती.
नाट्यउताऱ्याच्या शेवटाबाबत तुमचे विचार लिहा.
खालील कृती करा.
महाराजांनी पाठवलेल्या पत्रावर खालील पात्रांच्या प्रतिक्रिया लिहा.
पात | प्रतिक्रिया |
राजेंद्र | |
बेबी |
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य.
थोडक्यात स्पष्ट करा.
‘जीवनाच्या त्या प्रकाशात न्हाऊन आता मला सुंदर व्हायचं आहे!’, या दिदीच्या विधानाचा अर्थ.
स्वमत.
तुम्हांला समजलेली ‘ममी’ ही भूमिका नाट्यउताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा.
स्वमत.
रंगसूचना कथानकातील दुवे कसे जोडतात ते स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सूचवा.
अभिव्यक्ती.
नाट्यउताऱ्याद्वारे तुम्हांला समजलेला ‘सुंदर’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा.