Advertisements
Advertisements
प्रश्न
विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे?
उत्तर
विठ्ठल हुतूतू, खो-खो, सूरपारंब्या हे खेळ खेळत असे.
संबंधित प्रश्न
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
लहान मूल कडेवर घेऊन एक काकू बसमध्ये उभ्या आहेत.
बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा.
खालील शब्दात लपलेला शब्द शोधा.
चाललीस
एका वाक्यात उत्तरे लिहा.
पत्र कोणी पाठवले?
खालील घोषवाक्ये पाहा. 'पाणी वाचवणे' या संदर्भातील आणखी घोषवाक्ये मिळवा व संग्रह करा.
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे."
मालतीने कोणती युक्ती केली?
खालील शब्द असेच लिहा.
दोन्ही, गोष्ट, विक्री, निरीक्षण, गर्दी, स्त्री.
वाचू आणि हसू.
सोनू: मिनू, माझ्या बाबांनी कालच 'इनोव्हा कार' घेतली. आता आमच्याकडे तीन गाडया झाल्या.
मिनू: अरे सोनू, माझ्या बाबांकडे कार, स्कूटर, रेल्वे, अगदी विमानसुद्धा आहे.
सोनू: अरे वा! मग तर तू सगळ्याच वाहनांतून फिरली असशील!
मिनू: नाही रे! माझ्या बाबांचं खेळण्यांचं दुकान आहे ना!
ओळखा पाहू!
उंचाडी मान, फताडे पाय,
वाळवंटात डुगडुग जाय.