Advertisements
Advertisements
उष्णतेचे SI पद्धतीतील एकक ______ हे आहे.
Concept: उष्णतेचे एकक (Unit of heat)
कॅलरीमापीचा उपयोग लिहा.
Concept: विशिष्ट उष्माधारकतेचे मापन (मिश्रण पद्धती) व कॅलरीमापी
खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:
- दिलेला आलेख काय दर्शवतो?
- रेषा AB काय दर्शवते?
- रेषा BC काय दर्शवते?
Concept: अप्रकट उष्मा (latent heat)
एका माध्यमात प्रकाशाचा वेग जर 1.5 × 108 m/s असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल?
Concept: अपवर्तनांक (Refractive index)
प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच _____ म्हणतात.
Concept: प्रकाशाचे अपवर्तन (Refraction of light)
शुभ्र प्रकाश लोलकावर पडला असता ______ रंग सर्वात कमी वळतो.
Concept: प्रकाशाचे अपस्करण (Dispersion of light)
योग्य जोडी जुळवा.
स्तंभ ‘अ’ | स्तंभ ‘ब’ |
पाण्याचा अपवर्तनांक | (अ) 1.31 |
(ब) 1.36 | |
(क) 1.33 |
Concept: अपवर्तनांक (Refractive index)
प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा.
Concept: अपवर्तनाचे नियम (Laws of Refraction)
प्रकाश किरण जेव्हा घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना दोन माध्यमांच्या सीमेवर लंब रेखेत आपाती होतो, तेव्हा आपाती कोन ______ असतो.
Concept: आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन (Partial and total internal reflection)
योग्य जोडी लावा:
स्तंभ 'अ' | स्तंभ 'ब' | |
पदार्थ | अपवर्तनांक | |
हवा | (अ) | 1.33 |
(ब) | 1.46 | |
(क) | 1.0003 |
Concept: अपवर्तनांक (Refractive index)
चूक की बरोबर ते लिहा.
तांबड्या किरणांची तरंगलांबी 700 nm च्या जवळ आहे.
Concept: प्रकाशाचे अपस्करण (Dispersion of light)
खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.
- आकृतीत कोणती प्रक्रिया दर्शवली आहे?
- सर्वात जास्त विचलन झालेला रंग कोणता?
- सर्वात कमी विचलन झालेला रंग कोणता?
- वरील प्रक्रियेवर आधारित कोणतीही एक नैसर्गिक घटना लिहा.
- व्याख्या लिहा : वर्णपंक्ती.
Concept: प्रकाशाचे अपस्करण (Dispersion of light)
योग्य जोडी जुळवा:
'अ' स्तंभ | 'ब' स्तंभ | |
पाण्याचा अपवर्तनांक | (a) | 1.31 |
(b) | 1.36 | |
(c) | 1.33 |
Concept: अपवर्तनांक (Refractive index)
नाव लिहा.
नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात.
Concept: मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य (Human eye and working of its lens)
बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 25 सेमी आहे, तर भिंगाची शक्ती ______ आहे.
Concept: भिंगाची शक्ती (Power of a lens)
बहिर्गोल भिंगासाठी पुढील तक्ता पूर्ण करा.
अ. क्र. | वस्तूचे स्थान | प्रतिमेचे स्थान | प्रतिमेचे स्वरूप |
1. | 2F1 च्या पलीकडे | ____________ | __________________ |
2. | ____________ | अनंत अंतरावर | __________________ |
3. | ____________ | ____________ | वास्तव, उलट व वस्तुपेक्षा मोठी |
Concept: अपवर्तित किरणांचे रेखन
20 सेमी नाभीय अंतर असणाऱ्या बहिर्वक्र भिंगाची शक्ती ______ आहे.
Concept: भिंगाची शक्ती (Power of a lens)
खालील आकृतीचे निरीक्षण करून किरणांची नावे लिहा:
किरण AB, किरण CD, किरण GH.
Concept: अपवर्तित किरणांचे रेखन
आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
- वरील आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचा दृष्टिदोष दर्शविलेला आहे?
- हा दृष्टिदोष निर्माण होण्याची कारणे कोणती?
- या दृष्टिदोषाचे निराकरण कसे करतात?
- सदरच्या दृष्टिदोषाचे निराकरण केलेली सुबक, अचूक नामनिर्देशित आकृती काढा.
Concept: दृष्टिदोष व त्यावरील उपाय (Defects of vision and their corrections) > लघुदृष्टी किंवा निकट दृष्टिता (Nearsightedness/ Myopia)
साध्या सुक्ष्मदर्शीमध्ये ______ भिंगाचा वापर करतात.
Concept: मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य (Human eye and working of its lens)