मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

A(1, 2), B(1, 6), C(1 + 23 , 4) हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

A(1, 2), B(1, 6), C(1 + `2sqrt3` , 4) हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.

बेरीज

उत्तर

दोन बिंदूंमधील अंतर = `sqrt((x_2 - x_1)^2 + (y_2 - y_1)^2)`

अंतराच्या सूत्रानुसार,

AB = `sqrt((1 - 1)^2 + (6 - 2)^2) = sqrt(0^2 + 4^2) = sqrt(4^2) = 4` .....(i)

BC = `sqrt((1 + 2sqrt(3) - 1)^2 + (4 - 6)^2) = sqrt((2sqrt(3))^2 + (-2)^2) = sqrt(12 + 4) = sqrt16 = 4` ......(ii) 

AC = `sqrt((1 + 2sqrt(3) - 1)^2 + (4 - 2)^2)`

= `sqrt((2sqrt(3))^2 + 2^2) = sqrt(12 + 4)`

= `sqrt16 = 4`  .....(iii)

∴ AB = BC = AC ......[(i), (ii) आणि (iii) वरून]

∴ ΔABC हा समभुज त्रिकोण असतो.

∴ बिंदू A, B व C हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. 

shaalaa.com
अंतराचे सूत्र (Distance Formula)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: निर्देशक भूमिती - Q ४

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 5 निर्देशक भूमिती
सरावसंच 5.1 | Q 8. | पृष्ठ १०७

संबंधित प्रश्‍न

खालील बिंदूंतील अंतर काढा. 

A(a, 0), B(0, a)


खालील बिंदूंतील अंतर काढा. 

P(-6, -3), Q(-1, 9)


P(6,-6), Q(3,-7) आणि R(3,3) यांतून जाणाऱ्या वर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक काढा. 


जर P(2,1), Q(-1,3), R(-5,-3) आणि S(-2,-5) तर `square`PQRS हा आयत आहे हे दाखवा.


खालील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवरून होणारा प्रकार सांगा.

L(6, 4) , M(-5, -3) , N(-6, 8) 


A(0, 0), B(–5, 12) या दोन बिंदूंमधील अंतर किती? 


दाखवा की, बिंदू (11, –2) हा (4, –3) आणि (6, 3) या बिंदूंपासून समदूर आहे.


(0, 9) हा बिंदू (–4, 1) व (4, 1) या बिंदूंपासून समदूर आहे हे दाखवा. 


(0, –1), (8, 3), (6, 7) व (–2, 3) हे बिंदू आयताचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.


(2, 0), (–2, 0) आणि (0, 2) हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. तसेच त्या त्रिकोणाचा प्रकार सकारण ठरवा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×