Advertisements
Advertisements
प्रश्न
असे का घडले? ते लिहा.
भीमराव उद्यानात वाचत बसायचे.
उत्तर
भीमरावला शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची आवड होती. त्यामुळे, तो शाळा सुटल्यानंतर काही काळ उद्यानात वाचत बसायचा.
संबंधित प्रश्न
‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.
तुम्ही एखादे चांगले काम केले आहे, त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.
सुगरण पक्ष्याप्रमाणे तुमच्यात जर चिकाटी असेल, तर कोणकोणती कामे तुम्ही चांगली करू शकाल ते सांगा.
डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
पोहणे -
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
घोडमासा पाहून मिनूला हसू का आले?
खालील शब्द वाचा. समजून घ्या.
गदागदा, खालोखाल, पदोपदी, चित्रविचित्र, पटापट, रातोरात, मोठमोठी, पावलोपावली, मागोमाग |
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.
तुमच्या मित्राच्या/मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगा.
कोण ते सांगा.
पाण्यात राहणारे -