Advertisements
Advertisements
प्रश्न
गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी गणितातील संकल्पना, संबोध, क्रिया नीट समजावून घे आणि उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर हे उपाय बाबांनी सुचवले आहेत.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
का ते लिहा.
मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.
जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(अ) आगगाडी | (१) खुळखुळ |
(आ) पैंजण | (२) खडखड |
(इ) घुंगूरमाळा | (३) झुकझुक |
(ई) बैलगाडी | (४) खळखळ |
(उ) पाणी | (५) छुमछुम |
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘मला ती पुस्तके वाचायला आवडतील!’’
असे का घडले? ते लिहा.
भीमराव उद्यानात वाचत बसायचे.
असे का घडले? ते लिहा.
गुरुजींनी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला.
कुंदा केव्हा पोहायला शिकली होती?
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘त्याचं नाव घोडमासा, समुद्रघोडा!’’
चार-पाच ओळींत वर्णन करा.
घोडमासा
शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करताे? त्या कामांची यादी करा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले?