Advertisements
Advertisements
प्रश्न
जर 1 – cos2θ = `1/4`, तर θ = ?
उत्तर
1 – cos2θ = `1/4` ......[दिलेले]
∴ sin2θ = `1/4` .....`[(because sin^2theta + cos^2theta = 1),(therefore 1 - cos^2theta = sin^2theta)]`
∴ sin θ = `1/2` ......[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]
∴ θ = 30° ......`[because sin 30^circ = 1/2]`
APPEARS IN
संबंधित प्रश्न
`(sin^2θ)/(cosθ) + cosθ = secθ`
`sqrt((1 - sinθ)/(1 + sinθ))` = secθ - tanθ
`1/(secθ - tanθ)` = secθ + tanθ
sec4θ - cos4θ = 1 - 2cos2θ
जर sinθ = `11/61`, तर नित्यसमानतेचा उपयोग करून cosθ ची किंमत काढा.
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
sec2θ – tan2θ = ?
खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
खालीलपैकी चुकीचे सूत्र कोणते?
`(tan(90 - theta) + cot(90 - theta))/("cosec" theta)` = sec θ हे सिद्ध करा.
`sqrt((1 + cos "A")/(1 - cos"A"))` = cosec A + cot A हे सिद्ध करा.
θ चे निरसन करा:
जर x = r cosθ आणि y = r sinθ