Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.
उत्तर
तंत्रज्ञानाची किमया
आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करतो. तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाला एक नवीनच दिशा दिली आहे. काही दिवसाचे किंवा काही तासाचे काम आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने काही सेकंदामध्ये पूर्ण करू शकतो. आज आपण घर बसल्या ज्ञान प्राप्त करू शकतो घरी बसूनच बँकेची देवाण-घेवाण सुद्धा करू शकतो.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तंत्रज्ञानाचे बरेचसे फायदे आहेत. तंत्रज्ञानाशिवाय आपले जीवन पूर्णच होऊ शकत नाही. घर कामा पासून ते मोठ्या उद्योगांत पर्यंत तंत्रज्ञान हे आश्चर्यकारक काम करते. तंत्रज्ञानाने शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, मनोरंजन, पर्यटन या सर्वच क्षेत्रांमध्ये आपले महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आरोग्य हे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये मनुष्याला जीवनदान दिले जाते. परंतु व्याज आरोग्य क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाने सर्वात जास्त महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तंत्रज्ञानामुळे आज विविध आजारांवर उपचार करणे शक्य झाले आहे जे पूर्वी अशक्य होते. तंत्रज्ञानामुळे नवीन नवीन मशिनरी उदयास आल्या त्याच्या साहाय्याने ऑपरेशन करणे सोपे झाले. तंत्रज्ञानाने आरोग्य व्यवस्था सुरळीत केली.
तंत्रज्ञानाने शिक्षण क्षेत्रामध्ये देखील आपली किमया दाखवून दिली आहे. तंत्रज्ञानामुळे शिक्षणाचे क्षेत्र खूप विकसित झाले आहे. आज आपण घरी बसून मोबाईलवर कुठलाही कोर्स सहज रित्या करू शकतो. आज प्रत्येकासाठी तांत्रिक क्षेत्र खूप महत्त्वाचे आहे. खेड्यापाड्यातील लोक घर बसल्या मोबाईल च्या मदतीने कम्प्युटर च्या मदतीने शिक्षण प्राप्त करू लागले आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
व्यक्तिचित्रणात्मक निबंध
माझा आवडता कलावंत.
नमुना कृती.
'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
आदर्श विद्यालय, कोल्हापूर दि. 27 फेब्रुवारी, सं. 10 वाजता
विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी. |
वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी पाहिलेला अविस्मरणीय सामना
‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
खेळांचे जीवनातील स्थान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फाटक्या पुस्तकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फॅशनचे वेड
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
लोकशाही आणि निवडणुका
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
वाचते होऊया.
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.
‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
माझा आवडता खेळाडू
साधना विद्यालय, धुळे इयत्ता दहावी- शुभेच्छा समारंभ दि. ४ फेब्रुवारी स. १० वाजता अध्यक्ष - श्री. रमाकांत धुमाळ प्रमुख पाहणे - श्री. अजय साठे |
वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.